Shubman Gill on Gautam Gambhir vs Oval Pitch CuratorSakal
Cricket
ENG vs IND: 'काल जे काही झालं, ते....', गंभीर अन् पीच क्युरेटर यांच्या भांडणाबद्दल शुभमन गिल काय म्हणाला? पाहा Video
Shubman Gill on Gautam Gambhir vs Oval Pitch Curator: भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलचे पीच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार भांडण झाले होते. या भांडणाबाबत पाचव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला शुभमन गिलने भाष्य केले आहे.
Summary
भारत आणि इंग्लंड संघामधील पाचवी कसोटी ३१ जुलैपासून ओव्हलवर खेळवली जाणार आहे.
पाचवा सामना सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीर आणि पीच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला.
गंभीर आणि क्युरेटर यांच्या वादाबाबत भारताचा कर्णधार शुभमन गिलने प्रतक्रिया दिली आहे.