
Shubman Gill Catch
Sakal
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अफलातून झेल घेतला.
चंद्रपॉलने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण गिलने मिड विकेटपासून धावत येऊन चेंडू झेल भारताला पहिली विकेट मिळवून दिली.