Asia Cup 2025: इंग्लंड दौरा गाजवूनही शुभमन गिलला टीम इंडियात संधी मिळणार नाही! संजू सॅमसन ठरणार कारण?
Shubman Gill’s Asia Cup 2025 Selection Uncertain: आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघ जाहीर होणार आहे. ही स्पर्धा टी२० प्रकारात खेळली जाणार असल्याने या संघात शुभमन गिलला संधी मिळणार की नाही, असा प्रश्न आहे.