Nikhil Chaudhary: शुभमन गिलच्या जुन्या सहकाऱ्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड; ६० वर्षात असे प्रथमच घडणार...

India-Born Nikhil Chaudhary Gets Australia Call-Up: दिल्लीमध्ये जन्मलेल्या निखिल चौधरीची बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली आहे. शुभमन गिलचा माजी सहकारी असलेला हा भारतीय वंशाचा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर आहे.
Nikhil Chaudhary

Nikhil Chaudhary

esakal

Updated on

India-Born Nikhil Chaudhary Gets Australia Call-Up: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आपल्या आगामी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या संघात भारतीय मूळच्या खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खेळाडूने भारतीय संघाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलचा माजी सहकारी राहिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com