Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Wide Ball Goes For Six In Global T20: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे क्षण पाहायला मिळतात, जे चाहत्यांना अक्षरशः आश्चर्यचकित करून सोडतात. ग्लोबल टी-२० स्पर्धेत असाच एक भन्नाट आणि विचित्र प्रकार पाहायला मिळाला.
Ali Khan bouncer goes for six in Global T20

Ali Khan bouncer goes for six in Global T20

esakal

Updated on: 

Six on a wide ball in cricket history Video : कॅनडा सुपर ६० लीगमध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. टोरोंटो सिक्सर्स विरुद्ध मिसिसायुगा मास्टर्स संघाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाने टाकलेला वाईड चेंडू थेट सिक्स गेला... किरॉन पोलार्डला टाकलेला हा बाऊन्सर यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून थेट बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडला. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले असावे की वाईड चेंडूवर संघाला सहा अतिरिक्त धावा मिळाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com