Pathum Nissanka flies to his left to complete a sensational catch
esakal
T20 World Cup Sri Lanka vs Australia Marathi Cricket News: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचच्या शर्यतीत आता पथूम निसंकाही ( Pathum Nissanka ) आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या लढतीत निसंकाने सर्वोत्तम कॅच टिपताना ग्लेन मॅक्सवेलला माघारी जाण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरूवातीनंतर मात्र मोठी धावसंख्या गाठता आली नाही.