SL vs BAN 1st Test: बांगलादेशचा 'नागीण' डान्स! श्रीलंकेला घरात घुसून सळो की पळो केलं, Mushfiqur Rahim चा वर्ल्ड रेकॉर्ड

ICC WTC 2025-27 SL vs BAN Test: श्रीलंकेत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने जबरदस्त वर्चस्व गाजवलं आहे. दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशचा स्कोअर ४५० च्या पुढे गेला आहे.
SL vs BAN Day 2 Stumps: Bangladesh post massive score in Galle
SL vs BAN Day 2 Stumps: Bangladesh post massive score in Galleesakal
Updated on

Sri Lanka vs Bangladesh 1st Test: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७च्या पहिल्याच कसोटीत बांगलादेशने वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याच्या शेवटच्या कसोटीत बांगलादेशची दादागिरी दिसतेय. कर्णधार मजमूल होसेन शांतो आणि मुश्फिकर रहीम यांच्या दमदार शतकांनंतर लिटन दासनेही ९० धावांची खेळी केली आणि संघाला साडेचारशे धावांच्या पार पोहोचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com