ZIMBABWE STUN SRI LANKA IN T20 WORLD CUP, SUPER 8 TEAMS ON ALERT
esakal
After Australia, Zimbabwe Script Another Upset Against Sri Lanka : ऑस्ट्रेलियापाठोपाठ झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून धक्कादायक निकालाची मालिका सुरू केली. ब गटाच्या शेवटच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेने यजमानांना कोलंबोच्या मैदानावर सहज पराभूत केले. ही भारतासह अन्य संघांसाठी धोक्याची घंटा आहे. झिम्बाब्वेला Super 8s मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांचा सामना करायचा आहे.