Prithvi Shaw celebrates his explosive 66 as Arshin Kulkarni joins with a crucial fifty for Maharashtra in the SMAT 2025 match vs Hyderabad
esakal
SYED MUSHTAQ ALI TROPHY ELITE T20 Match : महाराष्ट्राच्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत पहिल्या विजयाची चव चाखली. हैदराबादविरुद्धच्या लढतीत महाराष्ट्राने दणदणीत विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि अर्शीन कुलकर्णी ( Arshin Kulkarni) यांच्या आक्रमक फलंदाजीने मैदान गाजवले.