Syed Mushtaq Ali Trophy Mumbai vs Railways match result
esakal
Syed Mushtaq Ali Trophy Mumbai vs Railways match result and scorecard : मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेच्या पहिल्या लढतीत दणदणीत विजय मिळवला. रेल्वेविरुद्धचा हा सामना मुंबईने ७ विकेट्स राखून सहज जिंकला. अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव ही जोडी या सामन्यात चमकली. अजिंक्यने वादळी अर्धशतकीय खेळी करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी फ्रँचायझीला आपली ताकद दाखवली.