SMAT 2025 : संधीचं सोनं करणं...! जितेश शर्माच्या जागी संघात जागा मिळाली, पठ्ठ्यानं पहिल्याच ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

Amit Passi Scores Hundred, Matches World Record : जितेश शर्माच्या जागी बडोद्याच्या संघात स्थान मिळवणाऱ्या अमित पासीनं पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात धडाकेबाज शतक ठोकत जागतिक विक्रमाची बराबरी केली.
Amit Passi, who replaced Jitesh Sharma in the Baroda squad, smashed a world-record

Amit Passi, who replaced Jitesh Sharma in the Baroda squad, smashed a world-record

esakal

Updated on

Amit Passi T20 debut world record score SMAT Services vs Baroda match : नशीब कधी कोणाचा दरवाजावर टक टक करेल हे सांगता येत नाही. राष्ट्रीय कर्तव्यासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाची साथ जितेश शर्माला ( Jitesh Sharma) सोडावी लागली... त्यामुळे अमित पासी या २६ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही संधीचं सोनं करताना पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी शतकासह विश्वविक्रमाची बरोबरी केली. ट्वेंटी-२० पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com