Smriti Mandhana Breaks Virat Kohli’s Record With Fastest ODI Hundred for India
esakal
India Women vs Australia Women 3rd ODI Marathi News: स्मृती मानधनाच्या ( Smriti Mandhana) विक्रमी शतकानंतरही भारतीय संघाला तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने उभ्या केलेल्या ४१२ धावांचा पाठलाग करताना स्मृतीने वन डे क्रिकेटमधील वेगवान शतक ( भारतीय) झळकावले. पण, स्मृतीच्या विकेटनंतर टीम इंडियाचा डाव कोसळला.