INDW vs AUSW: स्मृती मानधनाचं पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमण, शतक हुकलं, पण रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड
Smriti Mandhana 3 Big World Records: महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक अर्धशतक केले. यादरम्यान तिने तीन मोठे विश्वविक्रमही केले.