स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

ICC Rankings: Smriti Mandhana, Alana King World No. 1s: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीत स्मृती मानधनाने फलंदाजीत अव्वल स्थान मिळवले आहे, तर गोलंदाजीत सोफी इक्लेस्टोनने जवळपास चार वर्षांनी अव्वल क्रमांक गमावला आहे.
Smriti Mandhana

Smriti Mandhana

Sakal

Updated on: 

Smriti Mandhana Reclaims Top Spot in ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच महिलांची वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीत मोठा उटलफेर झाला आहे. नुकताच ऑस्ट्रेलिया महिला संघाने मायदेशात खेळताना भारतीय संघाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० अशा फरकाने पराभूत केले होते.

यानंतर आता जाहीर झालेल्या वनडे क्रमवारीत (ODI Rankings) फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर अनुक्रमे स्मृती मानधना आणि ऍलना किंग (Smriti Mandhana & Alana King) यांनी हक्क सांगितला आहे.

<div class="paragraphs"><p>Smriti Mandhana</p></div>
IND vs AUS: टीम इंडियाने 'गार्ड ऑफ ऑनर' दिला, पण शेवटच्या ODI मध्येही एलिसा हेली भारताला नडली अन् दीडशतक ठोकलं; पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com