

Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding Card
Sakal
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेमुळे ही चर्चा अधिकच वाढली आहे.
मात्र, ही पत्रिका खरी की खोटी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.