INDW vs AUSW: स्मृती मानधना - प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' पराक्रम करणारी जगातील पहिली जोडी; ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Smriti Mandhana, Pratika Rawal Script History: महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशे धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. त्यांनी ही भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले.
Smriti Mandhana - Pratika Rawal | India vs Australia | Women's World Cup 2025

Smriti Mandhana - Pratika Rawal | India vs Australia | Women's World Cup 2025

Sakal

Updated on
Summary
  • स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये १५५ धावांची भागीदारी केली.

  • त्यामुळे त्यांनी ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

  • याशिवाय देखील त्यांनी अनेक विक्रमही केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com