
Smriti Mandhana - Pratika Rawal | India vs Australia | Women's World Cup 2025
Sakal
भारताच्या महिला संघाने विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ३३० धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या आक्रमक अर्धशतकांनी भारताला मजबूत स्थितीत नेले.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३३१ धावांचा डोंगर पार करावा लागणार आहे.