IND vs SA: स्मृती मानधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीला मागे टाकत घडवला नवा इतिहास; T20I मध्ये ठरली अव्वल भारतीय फलंदाज

Smriti Mandhana

Smriti Mandhana

esakal

Updated on

IND vs SA: भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) क्रिकेट जगात आपला दबदबा कायम ठेवला आहे. काल तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मोठा विक्रम केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० सामन्याची मालिका सुरू आहे, ज्याचा पहिला सामना काल म्हणजेच १७ एप्रिलला डर्बन येथे खेळला गेला. महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ सुरू होण्यासाठी काही महिनेच उरले आहेत. त्याअगोदर भारतीय संघाची ही फायनल रिहर्सल असणार आहे. या सामन्यात स्मृतीने फक्त १३ धावा केल्या, पण तिने रोहित शर्माचा (Rohit Sharma )रेकॉर्ड मोडीत काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com