

Smriti Mandhana Engagement
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कप विजयाच्या पार्श्वभूमीवर स्मृती मानधनाच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.
जेमिमा रोड्रिग्सने शेअर केलेल्या व्हिडिओत स्मृतीने एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.
स्मृती आणि पलाश २३ नोव्हेंबरला लग्न करणार असल्याची चर्चा आहे.