IND vs SL: भारतीय संघात बदल... २ अनकॅप्ड खेळाडूंची झाली निवड; ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत आता येणार चुरस
India Women T20I Squad for Series vs Sri Lanka: भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. स्मृती मानधनाचाही या संघात समावेश असून दोन नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.