

Smriti Mandhana - Palash Muchhal
Sakal
भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचं रविवारी (२३ नोव्हेंबर) सांगलीमधील एका फार्म हाऊसमध्ये लग्न आहे. त्यांच्या लग्नातील विविध कार्यक्रम गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू आहेत. त्यानंतर रविवारी थाटामाटात लग्न होणार होते. पण आता धक्कादायक बातमी समोर येत आहे.