Smriti Mandhana Sangeet: तेनु लेके मैं जावांगा... स्मृती-पलाशचा रोमँटिक डान्स; तर जेमिमाहसह महिला क्रिकेटपटूंनीही धरला ठेका

Smriti Mandhana & Palash Muchhal Sangeet Dance: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत.भारतीय महिला क्रिकेटपटू मैत्रिणींनीही 'तेरा यार हूँ मै...' गाण्यावर डान्स सादर केला. तर पलाशसोबत स्मृतीनेही रोमँटिक डान्स केला.
Smriti Mandhana - Palash Muchhal

Smriti Mandhana - Palash Muchhal

Sakal

Updated on
Summary
  • स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा सांगलीत लग्न सोहळा पार पडणार आहे.

  • संगीत सोहळ्यात स्मृती आणि पलाशने 'तेनु लेके मैं जावांगा...' गाण्यावर रोमँटिक डान्स केला.

  • स्मृतीच्या भारतीय संघातील मैत्रिणींनीही खास डान्स सादर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com