

Smriti Mandhana
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सध्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाचा सामना करत आहे.
पलाश मुच्छलसोबतचे लग्न रद्द झाल्यानंतर ती पुन्हा क्रिकेटच्या सरावाला लागली आहे.
तिच्या धैर्याने सरावाला सुरुवात केल्याबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.