SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD: स्मृती-शफालीच्या जोडीने रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA : स्मृती मानधना आणि शफाली वर्माने २०२६ मध्ये १०८३ भागीदारीच्या धावा करत इतिहास रचला. एका कॅलेंडर वर्षात १००० धावांची भागीदारी करणारी पहिली टी-२० जोडी ठरली.
SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD

esakal

Updated on: 

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघात सध्या द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे. यामध्ये ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

सध्या टी-२० मालिका सुरू असून, रविवारी (१८ ऑक्टोबर) दुसरा सामना खेळवला गेला. हा सामना भारतीय संघाने ९ विकेट्सने आपल्या नावावर केला. या विजयासह भारतीय महिला संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com