Snake spotted inside Pakistan’s dugout

Snake spotted inside Pakistan’s dugout

Sakal

T20 World Cup: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये घुसला साप; Video होतोय तुफान व्हायरल

Snake in Pakistan Dugout: भारत विरुद्ध पाकिस्तान टी२० वर्ल्ड कप सामन्याच्या आधी पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये साप आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on

Snake spotted inside Pakistan’s dugout : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना अखेर रविवारी होणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

या सामन्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. अशातच सामन्याच्या आधी एक भीतीदायक घटना घडली. पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये चक्क मोठा साप (Snake) घुसला होता.

<div class="paragraphs"><p>Snake spotted inside Pakistan’s dugout</p></div>
T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com