Sourav Ganguly झाला मुख्य प्रशिक्षक! परदेशातील 'या' संघात चालणार आता 'दादागिरी'
Sourav Ganguly as Head Coach: सौरव गांगुलीने आत्तापर्यंतच्या कारकिर्दित वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. आता तो आणखी एक नवी जबाबदारी सांभाळण्यास सज्ज आहे. तो आता परदेशातील एका संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.