

Sourav Ganguly
esakal
Sourav Ganguly and Dona Ganguly Receive Serious Threats: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांना अशा धमक्या मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सोमवारी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) कार्यालयात आलेल्या दोन पत्रांमध्ये धमकीची भाषा अधिक गंभीर होती.