Fact Check : सौरव गांगुलीला ED ची नोटीस अन् घरावर छापे? भारताचा माजी कर्णधार संतापला; थेट पोलिसात तक्रार, नेमकं काय घडलं?

Sourav Ganguly Files Police Complaint: भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या घरावर ED छापा पडल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गांगुलीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.
Sourav Ganguly Files Police Complaint

Sourav Ganguly Files Police Complaint

esakal

Updated on

Sourav Ganguly Files Police Complaint: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू सौरव गांगुलीबद्दल(Sourav Ganguly) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती.

या अफवेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आल्यानंतर स्वतः सौरव गांगुलीने याप्रकरणी मोठे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com