Sourav Ganguly : गिलच्या पदलालित्यावर गांगुली प्रभावीत; पायांची हालचाल अशीच केली तर परदेशात खोऱ्याने धावा!

Shubman Gill : इंग्लंडमध्ये शुभमन गिलच्या पदलालित्यावर सौरव गांगुली भलतेच प्रभावित झाले आहेत. गांगुली यांनी सांगितले की, गिलने जर अशा सफाईदार पद्धतीने फलंदाजी केली तर तो परदेशात मोठ्या प्रमाणावर धावा करेल.
Sourav Ganguly
Sourav Gangulysakal
Updated on

कोलकाता : इंग्लंडमधील आव्हानात्मक परिस्थितीत शुभमन गिलचा दाखवलेल्या पदलालित्यावर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली भलतेच प्रभावित झाले आहेत. गिलने अशा सफाईदार पदलालित्यात सातत्य ठेवले तर तो परदेशात खोऱ्याने धावा करेल, असा विश्वासही गांगुली यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com