

South Africa A Team
Sakal
दक्षिण आफ्रिका अ संघाने भारत अ संघाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ४१७ धावांचे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला.
यामुळे ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
जॉर्डन हर्मन आणि लेसेगो सेनोक्वाने यांच्या सलामी भागीदारीने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.