

India A vs South Africa A
Sakal
भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात राजकोट येथे पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत २८६ धावांचे लक्ष्य ठेवले.
अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.