WTC Points Table after South Africa beat Australia
South Africa defeat Australia by an innings and 31 runs: दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीच्या पराभवाचा चांगलाच बदला घेतला. टेम्बा बवुमाच्या संघाने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर एक डाव व ३१ धावांनी विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Point Table) गुणतालिकेत मोठा उलटफेर घडवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी आता आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यासह न्यूझीलंडमध्ये कडवी टक्कर रंगणार आहे. भारतीय संघ जवळपास या शर्यतीतून बाद झाल्यात जमा आहे.