SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

Can India qualify for Women's T20 World Cup semi-finals? आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर महत्त्वपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे आठ गुण झाले असून ग्रुप १ मधील उपांत्य फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
South Africa Women celebrate their crucial victory over Bangladesh

South Africa Women celebrate their crucial victory over Bangladesh

esakal

Updated on

India Women's qualification scenario after South Africa win : दक्षिण आफ्रिका महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेश महिला संघावर विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने ग्रुप १ मध्ये ८ गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे आणि त्यामुळे भारतीय महिला संघाचे टेंशन वाढले आहे. भारतीय संघाचा अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे आणि आता एकच गोष्ट हरमनप्रीत कौरच्या संघाला या स्पर्धेत कायम ठेवू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com