Jasprit Bumrah IND vs NZ 3rd Test
Jasprit Bumrah IND vs NZ 3rd Testesakal

IND vs NZ 3rd Test : तिसऱ्या कसोटीपूर्वी Jasprit Bumrah ला मोठा धक्का; ऋषभ पंत अन् विराट कोहली यांनाही बसलाय फटका

Jasprit Bumrah No.1 ranked Test bowler - भारत-न्यूझीलंड यांच्यात तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
Published on

ICC Men's Test Player Rankings - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत पाहुण्यांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. IND vs NZ तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. ही कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण जोर लावणार हे निश्चित आहे, कारण ही कसोटी गमावल्यास घरच्या मैदानवार त्यांचे वस्त्रहरण होईलच, शिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC Final) फायनल गाठण्याच्या स्वप्नांनाही मोठा धक्का बसू शकतो. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( jasprit Bumrah) याच्या कामगिरीवर टीम इंडियाची भीस्त असणार आहे. कारण, मुंबईची खेळपट्टी ही जलदगती गोलंदाजांना मदत करणारी असेल, असा अंदाज आहे. अशात जसप्रीत बुमराहसह भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन यांना मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com