
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत ७ विकेट्स आणि १७५ चेंडू राखून विजय मिळवला.
एडेन मार्करमच्या विक्रमी अर्धशतकाने आणि केशव महाराजच्या प्रभावी गोलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने २०.५ षटकात पूर्ण केले.