IND vs SA 1st T20I पूर्वी टीम इंडियाचा विक्रम स्पेनने मोडला, ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड

Spain hold most consecutive T20I wins record : टीम इंडियाचा ट्वेंटी-२० तील एक मोठा विक्रम अखेर मोडला आहे. युरोपियन क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करणाऱ्या स्पेन संघानं क्रोएशियाविरुद्ध केवळ २० षटकांत तब्बल २९० धावा ठोकत इतिहास रचला.
Spain Smash 290 vs Croatia

Spain Smash 290 vs Croatia

esakal

Updated on

Spain's Muhammad Ihsan score T20I hundreds on consecutive days : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. ही मालिका आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच भारताचा संघबांधणीवर अधिक भर दिसतोय. पण, या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम स्पेनने मोडला आहे. स्पेन हा फुटबॉल विश्वातील दादा देश ओळखला जातो, परंतु आता ट्वेंटी-२०तही त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरूवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com