FIFA World Cup: स्पेनच्या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाच्या २०२७ चा वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा वाढल्या; जाणून घ्या भन्नाट कनेक्शन

Spain FIFA World Cup 2026 winner and Team India 2027 World Cup connection: स्पेनने फिफा वर्ल्ड कप २०२६ जिंकल्यानंतर सोशल मीडियावर २०१०-२०११ आणि २०२६-२०२७ या विश्वचषकातील भन्नाट योगायोगाची चर्चा रंगली आहे. टीम इंडिया २०२७ मध्ये विश्वचषक जिंकणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Spain FIFA world cup victory team India connection

Spain FIFA world cup victory team India connection

esakal

Updated on

Spain FIFA World Cup 2026 winner and Team India 2027 World Cup connection: स्पेनने फिफा विश्वचषक २०२६ जिंकत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात स्पेनने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेत १-० ने पराभूत करत ट्रॉफी उंचावली. हा सामना शेवटपर्यंत रंगला होता.

अर्जेंटिनाने जोरदार लढत दिली, पण अतिरिक्त वेळेत झालेल्या एका गोलने स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. मेस्सीचे चाहते जगभरात आहेत. भारतातही अनेक जण अर्जेंटिना जिंकावी अशी अपेक्षा करत होते. मात्र, स्पेनच्या विजयानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com