'लाज वाटली पाहिजे...', श्रीसंतच्या पत्नीने ललित मोदी-मायकल क्लार्कला झापलं; १८ वर्षांपूर्वीचा तो Video केलेला शेअर

Harbhajan-Sreesanth Slapgate Video Resurfaces: हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील 'स्लॅपगेट' प्रकरणाचा व्हिडिओ ललित मोदी यांनी १८ वर्षांनंतर समोर आणला. या घटनेमुळे श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने ललित मोदी आणि मायकल क्लार्कवर टीका केली आहे.
Sreesanth Wife Bhuvneshwari Slams Lalit Modi and Michael Clarke
Sreesanth Wife Bhuvneshwari Slams Lalit Modi and Michael Clarke Sakal
Updated on
Summary
  • IPL च्या पहिल्या हंगामातील हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील 'स्लॅपगेट' प्रकरणाचा व्हिडिओ ललित मोदी यांनी १८ वर्षांनंतर समोर आणला आहे.

  • या घटनेमुळे श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने ललित मोदी आणि मायकल क्लार्कवर टीका केली आहे.

  • तिने म्हटले की, जुन्या गोष्टी उकरून काढणे माणूसकीच्या विरुद्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com