SRH चे फॅन्स स्टेडियममध्ये 'लिंबू' घेऊन आले... शिवम दुबेच्या विकेटसाठी बघा काय केलं? गमतीशीर Video Viral

SRH Fan Viral Video: सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या षटकात पराभूत केले. याच सामन्यात शिवम दुबेच्या विकेटआधी हैदराबादच्या लिंबू घेऊन आलेल्या एका चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
SRH Fan Viral Video

SRH Fan Viral Video

Sakal

Updated on

CSK vs SRH Match Marathi News: चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला होता.

या सामन्यात एका क्षणी सामना चेन्नईच्या बाजूने झुकला होता, मात्र नंतर हैदराबादने सामन्यात पुनरागमन करत चेन्नईला रोखले. याचदरम्यान, हैदराबादच्या एका चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

<div class="paragraphs"><p>SRH Fan Viral Video</p></div>
SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com