SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

IPL 2026 SRH vs PBKS Marathi Cricket News : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील Sunrisers Hyderabad विरुद्ध Punjab Kings सामन्यात पंजाबच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला. शशांक सिंग, कूपर कॉनली आणि लॉकी फर्ग्युसन यांनी सोपे झेल टाकले, तर प्रभसिमरन सिंगने स्टम्पिंगची संधी दवडली.
Ishan Kishan and Heinrich Klaasen capitalize on dropped chances

Ishan Kishan and Heinrich Klaasen capitalize on dropped chances

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: सलग दोन पराभवानंतरही पंजाब किंग्सच्या क्षेत्ररक्षणात काही सुधारणा दिसली नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शशांक सिंग, कूपर कॉनली व ल्युकी फर्ग्युसन यांनी सोपे झेल टाकले आणि त्यात प्रभसिमनर सिंगनेही स्टम्पिंगची संधी गमावली. तीन जीवदान मिळालेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) मग पंजाबच्या गोलंदाजांचे हाल केले. त्यात एक जीवदान मिळालेल्या हेनरिच क्लासननेही सातत्य राखताना वादळी अर्धशतक झळकावून ऑरेंज कॅप नावावर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com