SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

Rasikh Dar yorker to Travis Head Virat Kohli aggressive celebration video viral : आयपीएल २०२६ मधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात युवा वेगवान गोलंदाज रसिख दारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Virat Kohli celebrates passionately after Rasikh Dar bowled Travis Head

Virat Kohli celebrates passionately after Rasikh Dar bowled Travis Head

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Marathi Cricket : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्लेऑफची शर्यत आता केवळ एका उपलब्ध जागेपुरती मर्यादित झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) यांच्यात क्वालिफायर १ साठी चुरस पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघांनी आधीच प्लेऑफसाठी पात्र निश्चित केली आहे. त्यामुळे शुक्रवारी होत असलेला सामना केवळ दोन गुणांपुरते मर्यादित नसून अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. RCB गुणतालिकेत १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर SRH १६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com