SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

Virat Kohli Breaks Massive World Record सनरायझर्स हैदराबादने उभारलेल्या २५५ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आक्रमक सुरुवात केली. आरसीबीने मोठा डाव टाकत वेंकटेश अय्यरला विराट कोहलीसोबत सलामीला पाठवले आणि या जोडीने पहिल्याच षटकांपासून SRH गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला.
Virat Kohli most 50 plus partnerships in T20 cricket

Virat Kohli most 50 plus partnerships in T20 cricket

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Marathi Cricket : सनरायझर्स हैदराबादच्या २५५ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आक्रमक सुरूवात झाली. वेंकटेश अय्यरला सलामीला पाठवून RCB ने मोठा डाव टाकला आणि त्याच्या फटकेबाजीने SRH ला हैराण केले. वेंकटेश व विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी झटपट ६० धावा चोपल्या. या भागीदारीनंतर विराटच्या नावावर मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला. Virat Kohli breaks Alex Hales world record

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com