

Pakistan vs Sri Lanka
esakal
PAKISTAN VS SRI LANKA: लाजिरवाणा पराभव कशाला म्हणतात, हे आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्याकडे पाहून नक्कीच समजेल. सामना किंवा मालिका तुमच्या देशात खेळवली जात आहे आणि तुम्हालाच त्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागतं, असंच काहीसं यजमान पाकिस्तान संघासोबत झालं आहे.
पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे तिरंगी मालिकेत श्रीलंकेने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला आहे.