

Sri Lanka Cricket team
Sakal
इस्लामाबादमधील आत्मघाती स्फोटानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तान दौरा सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दौरा कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दौरा सोडल्यास औपचारिक चौकशी होईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.