

Charith Asalanka | Suryakumar Yadav
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या आधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कर्णधार बदलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
चरीथ असलंकाला कर्णधारपदावरून अचानक काढून टाकण्यात आले आहे.
निवड समितीचे अध्यक्ष प्रमोदया विक्रमसिंघा यांनी या निर्णयामागील कारणही स्पष्ट केले.