IND vs SL Test : श्रीलंकेने कसोटी संघ का जाहीर केलेला नाही? दोन खेळाडूंनी वाढवली डोकेदुखी; ४ दिवसावर पहिली कसोटी अन्...

IND vs SL Test series Sri Lanka squad latest update: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे.
Sri Lanka Test squad against India 2026

Sri Lanka Test squad against India 2026

esakal

Updated on

Sri Lanka Test squad against India 2026: भारताविरुद्धची पहिली कसोटी चार दिवसांवर आली तरी यजमान श्रीलंका संघाने संघ ( IND vs SL ) जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. श्रीलंकेचे खेळाडू कसोटी मालिकेच्या सरावासाठी गॅले येथे दाखल झाले आहेत, परंतु श्रीलंका क्रिकेट ( SLC) कडून अद्याप संघ जाहीर झालेला नाही, त्यामागे दोन खेळाडूंची दुखापत हे कारण असल्याचे समजतेय... पथूम निसंका आणि कुलस मेंडिस या दोन प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्ती अहवालाची बोर्डाला प्रतीक्षा आहे आणि त्यामुळे अद्याप संघ जाहीर करण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com