T20 World Cup: यजमान श्रीलंकेचं भवितव्य आज ठरणार! न्यूझीलंडविरुद्ध रंगणार महत्त्वाचा सामना

Sri Lanka Face Must-Win Battle Against New Zealand: श्रीलंकेसाठी आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा धोक्यात येऊ शकतात.
Sri Lanka

Sri Lanka

Sakal

Updated on

Sri Lanka Face Must-Win Battle Against New Zealand: यजमान श्रीलंकन क्रिकेट संघासाठी आजची (ता. २५) लढत ‘करो या मरो’ अशीच असणार आहे. श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यामध्ये कोलंबो येथे टी-२० विश्‍वकरंडकातील सुपर -८ फेरी गट दोनमधील लढत रंगणार आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकन संघाला विजय मिळवणे आवश्‍यक असणार आहे, अन्यथा उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना सुरुंग लागू शकणार आहे.

<div class="paragraphs"><p>Sri Lanka</p></div>
T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com