IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

Sri Lanka players NOC status IPL 2026 fitness test update: आयपीएल 2026 सुरू होण्याआधी श्रीलंकेच्या खेळाडूंविषयी मोठं अपडेट समोर आलं आहे. दुष्मंथा चमीरा, पथूम निसंका आणि कमिंदू मेंडिस यांनी फिटनेस टेस्ट पास करत NOC मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्या संघांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Sri Lanka players NOC status IPL 2026 fitness test update

Sri Lanka players NOC status IPL 2026 fitness test update

esakal

Updated on

Matheesha Pathirana injury update IPL 2026 availability KKR: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ( NOC) हवे असेल तर आधी तंदुरुस्तीची चाचणी द्या आणि मग भारतात जा... श्रीलंका क्रिकेट ( SLC) त्यांच्या खेळाडूंसाठी हा फतवाच सोडला होता. त्यामुळे आयपीएलमधील विविध फ्रँचायझींचे टेंशन वाढले होते. वनिंदू हसरंगा ( लखनौ सुपर जायंट्स), नुवान तुषारा( RCB), मथिशा पथिराना ( KKR) आणि इशान मलिंगा ( SRH) यांना अद्याप NOC मिळालेली नाही. पण, त्यांना पुढील आठवड्यात तंदुरुस्ती चाचणीला सामोरे जावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com