Sachin Tendulkar: 'ती माझी चूकच...', २२ वर्षांपूर्वी सचिनला आऊट देण्यावर अखेर अंपायर बकनर यांनी सोडलं मौन

Steve Bucknor Regrets Controversial Decision Against Sachin Tendulkar: २२ वर्षांपूर्वी ब्रिस्बेन कसोटीत अंपायर स्टीव्ह बकनर यांनी सचिन तेंडुलकरला पायचीत केले होते. पण हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. यावर आता बकनर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Steve Bucknor on Controversial Decision Against Sachin Tendulkar

Steve Bucknor on Controversial Decision Against Sachin Tendulkar

Sakal

Updated on

Steve Bucknor on Controversial Decision Against Sachin Tendulkar: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, यादरम्यान त्याचे कोणाशी फारसे वाद झाल्याचे पाहायला मिळाले नाही.

मात्र त्याचे आणि वेस्ट इंडिजचे पंच स्टीव्ह बकनर (Steve Bucknor) यांच्यातील नातं मात्र नेहमचीच चर्चेत राहिलं. बकनर यांनी अनेकदा सचिन तेंडुलकरविरुद्ध (Sachin Tendulkar) निर्णय दिले होते, त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी बकनर अनेकदा व्हिलन झाल्याचेही पाहायला मिळाले होते. पण आता २२ वर्षांनंतर त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे.

<div class="paragraphs"><p>Steve Bucknor on Controversial Decision Against Sachin Tendulkar</p></div>
Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com