

Steve Smith
Sakal
ऍशेस २०२५-२६ मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारपासून (४ जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी (मंगळवार, ६ जानेवारी) ट्रॅव्हिस हेड पाठोपाठ कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही शतकी खेळी केली.
स्मिथ (Steve Smith) ही शतकी खेळी करत असताना एक गमतीशीर घटनाही घडली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल (Cricket Viral Video) होत आहे.